हणमंतराव गायकवाड यांची सॅटर्डे क्लबला भेट

0

जळगाव । भारत विकास गृपचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी सॅटर्डे क्लबला भेट दिली.

यावेळी विनीत जोशी, अभिजीत वाठ, लक्ष्मीकांत पाटील, राजेश कुळकर्णी, हेमंत देशमुख, सचिन दुनाखे, दिनेश थोरात, सागर ताडे, श्रीहर्ष खाडिलकर, हेमंत जोशी, गोकुळ चौधरी, पंकज व्यवहारे, उमेश पाटील, प्रशांत महाशब्दे, निलेश झोपे, सुप्रिया राणे, डॉ.स्मिता पाटील, डॉ.काजल फिरके, डॉ.भावना चौधरी, संध्या सुर्यवंशी, प्रार्थना महाजन, रश्मी गोखले, नेहा जोशी आदी.