स्वच्छतेची पाहणी

0

भुसावळ । स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुलढाणा जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर, नंदुरबारचे योगेंद्र दोरकर यांनी बुधवार 26 रोजी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांसह शहरातील विविध शाळा, महाविद्यालयास पालिका रुग्णालय, सार्वजनिक ठिकाण आदी 19 ठिकाणी पाहणी करण्यात आली.