स्मशानभूमीत स्लॅबची लाकडे कोसळल्याने दोघे जखमी

0

सांगवी : अंत्रविधी आटोपून माघारी निघालेल्रा नागरिकांच्रा अंगावर स्मशानभूमीच्या स्लॅबची लाकडे कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवाप्पा रामाप्पा भंडारी (वर 30), शाणाप्पा देवाप्पा दोरमणी (वर 26) अशी गंभीर जखमी झालेल्रा व्रक्तींची नावे आहेत.

दोघांना गंभीर दुखापत
मिळालेल्रा माहितीनुसार, आरप्पा मद्रासप्पा बहादुर (वर 36) रांचे बुधवारी निधन झाले होते. गुरुवारी सकाळी त्रांच्रावर जुनी सांगवी रेथे अंत्रसंस्कार करण्रात आले. नातेवाईक त्रांच्रावर अंत्रसंस्कार करून परत निघले असता स्मशानभूमीच्या स्लॅबसाठी टेकू म्हणून लावलेली लाकडे अचानक कोसळली. रामध्रे शिवप्पा आणि शाणाप्पा रा दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित औंध येथील रुग्णालरात उपचारासाठी दाखल करण्रात आले. रा घटनेत शिवाप्पा राच्रा कंबरेला तर शाण्णाप्पा राच्रा बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्रांच्रा डोक्राला आणि हाता-पारांना जखमा झाल्रा असून, त्रांच्रावर उपचार सुरू असल्राचे औंध रुग्णालरातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके रांनी सांगितले.