सोहम डिपार्टमेन्ट ऑफ योग विभागातर्फे योग शिबीराचे आयोजन

0

जळगाव – निरोगी जीवन जगण्याचे महत्व लक्षात घेवून मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेन्ट ऑफ योग विभागातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर 2018 दरम्यान 30 ते 60 वयोगटातील महिलांसाठी मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील योग शिबीर महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृह येथे दुपारी 4 ते 5 वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे. या योग शिबीराच्या सुवर्ण संधीसाठी महिलांनी लाभ जास्तीत जास्त महिलांनी नाव नोंदणीचे आवाहन आयोजक अंजली चौधरी (9404016790), स्नेहा कुळकर्णी, नेहा गुरव, उत्कर्षा वैद्य आणि सुवर्णा जोशी यांनी केले आहे.

Copy