सोन्याच्या दरात घसरण सुरूच; १० ग्रॅममागे ४०० रुपयाची घसरण

0

नवी दिल्ली- जागतिक बाजारातील कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. सोन्याचे दर ४०० रुपये प्रती १० ग्रॅमने कमी झाले आहे. 400 रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम 32 हजार रुपयावर पोहोचले आहे.

जागतिक बाजारात अमेरिकन व्याजदरात वाढ झाल्याने त्याचा फटका सराफ बाजाराला बसत आहे. चांदीच्या दरात देखील घसरण होत आहे.

Copy