सोनाळकर्स अकादमी तर्फे स्पर्धो परीक्षा कार्यशाळा उत्साहात

0

जळगाव : सोनाळकर्स अकादमीतर्फे शहरातील आय. एम. ए सभागृहात स्पर्धोपरिक्षा कार्यशाळेचे आयोजन करणयात आले कार्यक्रमास बहु संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विर्द्यार्थ्यांना उपजिल्हाअधिकारी जितेंद्र पाटील, अभिजित भांडे पाटील पोलिस उपअधिक्षक जळगाव शहर सचिन सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले. भावी अधिकारी होणार्‍या विदर्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी यांनी आपल्या जीवनात स्पर्धो परिक्षेची तयारी करतांना आलेले अनुभवाचे कथन केले. परीक्षेची तयारी ही बदलत्या काळानुसार केली पाहिजे आपले ध्येय पुर्णकसे करायचे या विषयी विदर्यांर्थ्यांना मार्गदर्शन केले विदर्याथ्यांनी अभ्यास करतांना येणार्‍या अडचणी विषयी विचारना केली तसेच अधिकारी यांनी समर्पक उत्तरे देवुन विदर्याथ्यांनचे त्यावर समाधान करुन शंका दुर केली. या कार्यशाळेत संस्थेचे संचालक कबीर वासंती शेखर यानी उपस्थीत विदर्याथ्यांना आर्थशास्त्र विषयी सविस्तर मार्गदशन केले. प्रध्यापक गिरिष झाबरे यांनी भुगोल, पर्यावरण तर राजनी पवार यांनी भारतीय राज्यवस्था या विषयी मार्गदशन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुरा कुलकर्णी यांनी केले.