सुरा बाळगला : हलखेड्याचा आरोपी जाळ्यात

0

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील बसस्थानक परीसरात परीवार एकनाथ भोसले (25, रा.हलखेडा, ता.मुक्ताईनगर) हा 18 इंच लांबीचा धारदार सुर्‍यासह दशहत निर्माण करताना त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस शेख इब्राहिम, विठ्ठल फुसे, उमेश बारी आदींनी ही कारवाई केली.

Copy