सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग

0

पुणे: भारतात सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटची ओळख देशभरात झाली आहे. दरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती घेतली असून आढावा घेतला आहे. लवकरच ते घटना स्थळी भेट देणार आहे. अजित पवार हे सध्या मुंबईला आहेत, ते आता पुण्याकडे रवाना झाले आहे.

Copy