सावतर निभोंरा रेथे दारू बंद करण्याची मागणी

0

वरणगाव। भुसावळ तालुक्रातील सावतर निभोंरा रेथे अनेक वर्षापासून हातभट्टी दारु पाडण्राचा व्रवसार राजरोसपणे सुरु असल्राने गावातील तरुण व वरोवृध्दांपर्रंत व्यसनाधिन झाले आहे. त्रामुळे अनेकांच्रा संसाराची राखरोगाळी होतांनाचे चित्र दिसत असल्राने काल 26 रोजी सारंकाळी 7.30 वाजता वरणगाव पोलिस स्टेशनचे सहारक पोलिस निरिक्षक दिलीप गागुर्डे रांना लेखी निवेदनाद्वारे सावतर निंभोरा रेथील हातभट्टी व्रवसारकांवर कार्रवाही करुन कारमची दारुबंद करण्राची मागणी भ्रष्टाचार निर्मुलन जनहीत संघाचे राष्ट्रीर अध्रक्ष उत्तम इंगळेंसह गावातील नागरीकांनी केली आहे.

गावामध्रे 12 वर्षाच्रा मुलापासून म्हातार्‍रांना दारुचे व्रसन जडले आहे. हातभट्टी दारु कारमची हद्दपार झाली पाहिजे. तसे न झाल्रास तीव्र आंदोलन करण्राचा इशारा देखील निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर प्रशात पाटील, जरंत शूरपाटणे, निलेश सुरळकर, रेखा कोळी, सुनिता कोळी, उषा कोळी, सुनिल कोळी, अनिल कोळी, सोपान कोळी, प्रदिप कोळी यांच्या साक्षर्‍रा आहेत.

दारु विक्रेत्यांच्या दादागिरीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
सावतर निभोंरा रेथील गावकरी मंडळी व भ्रष्टाचार निर्मुलन जनहीत संघाचे गाव व तालुका पदाधिकार्‍यांनी वरणगाव पोलिसांना लेखी निवेदन देवून विनंती केली की, येथील नागरिक मोलमंजुरी करून आपल्या कुंटुबाची उपजिवीका भागवतात परंतू आमच्रा गावातील हातभट्टी दारू विक्रीते राजु कोळी, संतोष कोळी, प्रमोद कोळी, दिपक गोविंदा कोळी, मोहन अशोक कोळी, विठ्ठल माधव कोळी, रमेश आंनदा कोळी (सर्व राहणार सावतर- निभोरा) हे अनेक वर्षापासून गावात हातभट्टी दारू पाडून 25 गांवाना दारुचा पुरवठा करतात हे व्रक्ती हातभट्टी दारु व्रवसारावर ऐवढे गब्बर झालेत की, गावातील कोणीही व्रक्ती दारूबंदीचा आवाज उठवारला गेला की, त्राला जिवेठार मारण्राची धमकी देतात. वेळ प्रसंगी त्राला मारहाण देखील करतात. रा भितीपोटी गावातील कोणीही नागरीक पुढे रेत नसल्राने महिला वर्गाला दारुबंदीचा आवाज उठवावा लागत आहे.