साकेगावात जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांनी केली फवारणी

0

साकेगाव : जागतिक स्तरावरील कोरोनाने सर्वदूर पाय पसरले असून खबरदारीचा उपाय म्हणून साकेगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी स्वखर्चाने स्वतः फवारणी केली. सहकारी मित्र परीवारातर्फे संपूर्ण साकेगाव सह परीसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी निवृत्ती पवार, विकास सोसायटीचे चेअरमन बाबुलाल भोई, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार, अनंत सोनवणे, धनराज भोई, विजय पाटील, विनोद पवार, गजानन पवार, प्रमोद पाटील, गोपाळ पवार, भागवत पाटील, संतोष पाटील, अमोल मांडे, समाधान पाथरवट, अरुण मराठे, मंगेश पाटील आदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.