सर्वात लहान नगरसेविका सेनेची

0

ठाणे । राज्यातील दहा महापालिका निवडणुकीचे निकाल हाती आले. काही निकाल प्रस्थापितांना धक्का देणारे होते तर काही निकाल आश्चर्यकारक ठरले.

काहीसा असाच निकाल ठाण्यात पाहायला मिळाला. ठाणे महापालिकेत शिवसेनेतर्फे प्रभाग 24 ब मधून प्रियांका पाटील रिंगणात होत्या. या प्रभागात राष्ट्रवादीमध्ये व शिवसेना यांच्या चुरस असून अवधी 21 वर्षाची तरूणी आहे.