सभासदांना किसान कार्डचे एरंडोलला वाटप

0

एरंडोल । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विस्तारीत शाखेत जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्याहस्ते टोळी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद, तसेच गांधीपुरा विकास सोसायटीचे सभासदांना किसान कार्डचे वाटप संचालक अमोल पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

जि.प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक डी.एम.चौधरी, शाखा व्यवस्थापक सुरेंद्रसिंग पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती गबाजी पाटील यांचेसह सभासद उपस्थित होते.