सचिन सोनवणे यांना दिव्यांग शिक्षण भूषण पुरस्कार

0

चाळीसगाव। येथील रा.स.शि.प्र. मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळेचे विशेष शिक्षक सचिन सोनवणे यांना ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते त्रिमूर्ती फाऊंडेशन जळगावतर्फे दिव्यांग शिक्षण भूषर पुरस्कार देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास सिंधुताई सपकाळे, प्रमुख पाहुणे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील डॉ.पी.सी. माहुलीकर, डॉ. उल्हास कडूसकर, विष्णु भंगाळे, डॉ. ए.सी. पाटील, राजेश मुणोत, मनोज पाटील, सुनिल पाटील, पंडीत पाटील आदी उपस्थित होते.