सचिन तेंडूलकर यांच्या टीएमजीए ऍकॅडमीतर्फे क्रीडा शिबीर

0

पुणे- सचिन तेंडूलकर यांच्या मिडलसेक्स ग्लोबल ऍकॅडमीचे (टीएमजीए) शिबिर नोव्हेंबरमध्ये डीवाय पाटील स्टेडियम येथे होणार आहेत. एमआयजी क्रिकेट क्लबचा यासाठी सहकार्य लाभत आहे. बिस्साइड स्पोर्ट्स स्थानिक एलिट कोच्सना मिडलसेक्स व्यावसायिक क्रिकेटर्स आणि प्रशिक्षकांना सहकार्य करणार आहे.

बिशप स्कूल पुणे यांनी शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी www.camptendulkarmga.in ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Copy