शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस

0

भुसावळ । पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसिल कार्यालयात इच्छूकांनी गर्दी केली होती. भुसावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी 28 तर पंचायत समितीच्या 6 गणांसाठी 41 इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरलेे. साकेगाव-कंडारी गटातून 11 अर्ज, हतनूर – तळवेल गटातून 5 अर्ज, कुर्‍हे- वराडसिम गटातून 12 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर पंचायत समितीसाठी साकेगाव गणातून 11 अर्ज, कंडारी 3, हतनूर 6, तळवेल 6, वराडसिम 6, कुर्‍हे प्र.न. 9 अर्ज प्राप्त झाले आहेत.

सहा गणांसाठी 41 उमेदवारी दाखल
साकेगाव गणातून सर्वसाधारण जागेसाठी शाहनाज लोधी यांनी अपक्ष, सुरेखा पाटील शिवसेना, माधुरी संजय पाटील भाजपा, इंदुबाई सुभाष कोळी भाजपा, अश्‍विनी रविंद्र पाटील राष्ट्रवादी, शेख जैतुन युसूफ एमआयएम, निलीमा जयराम महाजन अपक्ष, प्रिती मुकेश पाटील भाजपा, सुरेखा सोपान भारंबे राष्ट्रवादी, विद्या मनोज सोनवणे शेतकरी पक्ष, अनिता भोई यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. हतनूर गणात अनु. जमाती जागेतून सुनिल शांताराम पवार यांनी बहुजन मुक्त पार्टी, अलका राजू भिल काँग्रेस, राजेंद्र सोमा वाघ अपक्ष भाजपा, संतोष दोधू सोनवणे शिवसेना, वंदना सदानंद उन्हाळे भाजप, कंडारी गणात नामाप्र जागेसाठी सविता शामराव मोरे भाजपा, चेतना दिलीप झोपे भाजपा, संतोष आशा निसाळकर राष्ट्रवादी, वराडसीम गणात सर्वसाधारण जागेतून जयश्री सुभाष पाटील यांनी राष्ट्रवादी व अपक्ष, मनिषा भालचंद्र पाटील भाजपा, अनिता चारुदत्त जंगले अपक्ष, योगिता किशोर ढागे अपक्ष, सुनंदा निवृत्ती मावळे अपक्ष, तळवेल गणात अनु. जातीसाठी उल्हास रामदास भारसके अपक्ष, सुधाकर काशिनाथ सुरवाडे, भाजपा, शैलेश बोदडे यांनी काँग्रेस तर विजय सुरवाडे शिवसेनेकडून अर्ज सादर केला आहे. उत्तम शिवराम सुरवाडे शिवसेना, शैलेंद्र जर्नादन सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

साकेगाव-कंडारी गटात रईसखान लोधी यांनी अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन अर्ज दाखल केले. ज्ञानेश्‍वर आमले यांनी शेतकरी कामगार पक्ष, लालाराम जंगले शिवसेना व अपक्ष दोन अर्ज, चुडामण भोळे यांनी भाजपा, यशवंत मोरे भाजपा, रविंद्र पाटील राष्ट्रवादी, मुरलीधर पाटील अपक्ष व भाजपा दोन अर्ज, भुषण पाटील बसपाकडू अर्ज दाखल केला आहे.

हतनूर – तळवेल गटातून अन्नपुर्णा पाटील काँग्रेसकडून, प्रज्ञा सपकाळे भाजपा व अपक्ष अर्ज, सरला कोळी शिवसेना, वंदना उन्हाळे यांनी भाजपाकडू उमेदवारी दाखल केली आहे.

कुुर्‍हे- वराडसिम गटात दमयंती सुरवाडे अपक्ष, माधुरी दिलीप सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संगिता नारायण सपकाळे यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल तर अलका जानकीराम सपकाळे यांनी अपक्ष व भाजपा असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी भाजपाकडून दोन अर्ज दाखल केले आहे. भाग्यश्री किरण तायडे शिवसेना, भारती विनोद पचेरवाल अपक्ष व शिवसेना, मनिषा राजेंद्र सुरवाडे भाजपा व अपक्ष असे दोन अर्ज
दाखल केले आहेत.

बोदवड पंचायत समिती गणातील उमेदवार
मनुर बु. गणात- प्रतिभा टिकारे भाजप, आशा टिकारे भाजपा, लता देवकर काँग्रेस, सुषमा फिरके शिवसेना, संगिता पाटील अपक्ष, वैशाली वाघ बसपा, निर्मला पाटील अपक्ष, सुनिता पाटील अपक्ष, नर्मदा ढोले अपक्ष, सरु धनगर अपक्ष, साळशिंगी गणात- किशोर गायकवाड भाजपा, अनिल मोरे राष्ट्रवादी, दुर्योधन गायकवाड राष्ट्रवादी, धोंडीराम सुरवाडे अपक्ष, गोपीचंद सुरवाडे भारिप, अनिता अवचारे शिवसेना, संजय तायडे अपक्ष, जितु तायडे अपक्ष, नाडगाव गणातून- दिपाली राणे भाजपा, सुनंदा भोळे अपक्ष, शोभा पाटील काँग्रेस, उषा राणे अपक्ष, ममता इंगळे बसपा, शेलवड गणातून- गणेश पाटील भाजपा, पुरुषोत्तम पाटील, काँग्रेस, रामचंद्र म्हस्के राष्ट्रवादी, भगवान उगले राष्ट्रवादी, अशोक सोहनी अपक्ष, मुकेश महाजन शिवसेना, बापुराव उगले अपक्ष, विश्‍वासराव जवरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

बोदवड तालुका गटातील उमेदवार
बोदवड तालुक्यात नाडगाव – मनुर बु. गटात भानुदास गुरचळ भाजपा, महेंद्र सपकाळे अपक्ष, अजय गवळे काँग्रेस, मिलींद गुरचळ अपक्ष, कैलास इंगळे बसपा, सुरेंद्र पालवे शिवसेना, भिमराव इंगळे अपक्ष, नागसेन सुरळकर अपक्ष, साळशिंगी- शेलवड गटातून वर्षा पाटील भाजप, सुवर्णा पाटील भाजपा, रुपाली पाटील अपक्ष, अंकीता पाटील राष्ट्रवादी, कविता थेटे अपक्ष, ज्योती बिजागरे अपक्ष, निर्मला पाटील शेतकरी कामगार पक्ष, सुषमा गायकवाड यांनी बसपाकडून अर्ज दाखल केला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात गटासाठी 27 तर गणासाठी 44 अर्ज
मुक्ताईनगर तालुक्यात जिल्हा परिषद गटात 27 अर्ज तर पंचायत समितीसाठी 44 अर्ज दाखल झाले. यातील अंतुर्ली गटात – अनु.जमाती जागेसाठी शुभांगी भोसले भाजपा, वैशाली तायडे भाजपा, सुभाष पवार राष्ट्रवादी, कांता पाटील राष्ट्रवादी, मनोहर गोंड शिवसेना, अरुण साळुंखे शिवसेना, सुकदेव भिल अपक्ष, निमखेडी गटात – निलेश पाटील भाजपा, अनिल मालचे अपक्ष, नितीन कांडेलकर शिवसेना, घनशाम मोरे राष्ट्रवादी, पियुष मोरे भाजपा, कुर्‍हा वढोदा गटात- छाया सावळे भारीप, शोभा बौध्द भारीप, वनिता गवळे भाजपा, रेखा रोटे काँग्रेस, वंदना गवळे शिवसेना, सयाबाई वानखेडे अपक्ष, अंजना सुरेश इंगळे अपक्ष, चांगदेव – रुईखेडा गटात जयपाल बोदडे भाजपा, संतोष बोदडे राष्ट्रवादी, निलेश घुले शिवसेना, सुभाष धोपे शिवसेना, शक्तीसिंग बोदडे राष्ट्रवादी, कांतीलाल वानखेडे अपक्ष, भिमराव धुंदे अपक्ष, जानकीराम पांडे अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

पंचायत समितीसाठी कुर्‍हा गणात- भिका आसलकर भारिप, राजेंद्र सावळे भाजपा, विश्‍वनाथ मानकर, गजानन खिरळकर, नितेश खिरळकर शिवसेना, अविनाश वाढे शिवसेना, सुरेश इंगळे अपक्ष, जानकीराम पांडे अपक्ष, वढोदा गणात रेखा हिंगे भारिप, इंदू भिल्ल राष्ट्रवादी, विद्या पाटील भाजपा, गायत्री पाटील शिवसेना, शुभांगी पाटील शिवसेना, चांगदेव गणात- प्रल्हाद जंगले भाजपा, सुनिल चौधरी काँग्रेस, रविंद्र तेली अपक्ष, रुईखेडा गणात सुवर्णा साळुंखे भाजपा, कविता दुट्टे काँग्रेस, रेखा बढे शिवसेना, अंतुर्ली गणात- संजिवनी चौधरी अपक्ष, अश्‍विनी महाजन भाजपा, संगीता पाटील भाजपा, सुनिता चौधरी राष्ट्रवादी, मनिषा तराळ राष्ट्रवादी, उचंदा गणात- शुभांगी भोलाणे भाजपा, वैशाली तायडे भाजपा, सुकलाल पवार राष्ट्रवादी, इंदू भोलाणे राष्ट्रवादी, भागवत कोळी शिवसेना, संगीता मालचे, चंद्रभागा भिल अपक्ष, मुक्ताईनगर गणात – आशा बोराखेडे शिवसेना, भारती भोई शिवसेना, माधुरी पाटील भाजपा, शेख शबानाबी काँग्रेस, शेख अलीशानबी राष्ट्रवादी, सुमन काकडे अपक्ष, निमखेडी बु. देवीदास कोळी भारिप, विकास पाटील भाजपा, शेषराव पाटील भाजपा, नितीन गावंडे भाजपा, किशोर पाटील शिवसेना, नरेंद्र गावंडे शिवसेना, शेषराव पाटील राष्ट्रवादी कडून अर्ज दाखल केले आहे.

यावल येथे 5 गटात 23 उमेदवारी अर्ज
यावल तालुक्यात किनगाव – डांभुर्णी गटात अरुणा पाटील काँग्रेस, शैलजा पाटील भाजपा, सुशिला कोली शिवसेना, हिंगोणे- सावखेडेसिम गटात कमल मेघे काँग्रेस, सविता भालेराव भाजपा, मंगला अंबोरे काँग्रेस, शोभा तायडे शिवसेना, न्हावी प्र. यावल- बामणोद गटात- प्रभाकर सोनवणे काँग्रेस अलिशान तडवी भाजपा, जुम्मा तडवी अपक्ष, साकळी- दहिगाव गटात रविंद्र पाटील भाजपा, संदीप सोनवणे काँग्रेस, तुषार पाटील शिवसेना, विजय पाटील अपक्ष, भालोद-पाडळसे गटात- नंदा सपकाळे भाजपा, सुकदेव बोदडे काँग्रेस, अशोक तायडे अपक्ष, ज्ञानदेव दांडगे काँग्रेस व अपक्ष, सुरेश भालेराव काँग्रेस, आशा डोले अपक्ष, संदीप धोलप शिवसेना, आरजू तडवी काँग्रेस, रसुल तडवी भाजपातर्फे अर्ज दाखल केला आहे.

यावल पंचायत समिती दहा गणांसाठी 50 अर्ज
बामणोद गणात- उमा महाजन भाजप, कलीमा तडवी काँग्रेस, दहीगाव गणात- छाया महाजन अपक्ष, संध्या महाजन भाजपा, साधना चौधरी काँग्रेस, योगिता पाटील काँग्रेस, राजश्री चौधरी काँग्रेस, साकळी गणात- दिपक पाटील भाजपा, किसन माळी अपक्ष, भरत चौधरी काँग्रेस, समाधान सोनवणे काँग्रेस, प्रविण सोनवणे शिवसेना, भालोद गणात- लता कोळी भाजपा, लक्ष्मी तायडे काँग्रेस, हुरमत तडवी अपक्ष, पाडळसे गणात- रेखा सपकाळे काँग्रेस, रुपाली तायडे काँग्रेस, लक्ष्मी मोरे भाजपा, सुरेखा तायडे शिवसेना, कविता तायडे अपक्ष, सुरेखा वानखेडे अपक्ष, किनगाव बु गणात- उमाकांत पाटील काँग्रेस, विजय बोरसे भाजपा, संजय पाटील अपक्ष, प्रशांत पाटील शिवसेना, डांभुर्णी गणात – मनिषा पाटील काँग्रेस, जनाबाई सोळंके कॉग्रेस, सुलोचना सोळुंके भाजपा, पल्लवी चौधरी अपक्ष, भाविका पाटील शिवसेना, ज्योती देवरे अपक्ष, नलीनी सोळुंके अपक्ष, नर्मदा कोळी अपक्ष, सावखेडेसिम गणात- शेखर पाटील काँग्रेस, रोहिदास अडकमोल आंबेडकरराईट पार्टी, लिना पाटील, भाजपा, सुनिल भालेराव अपक्ष, नंदा महाजन काँग्रेस, आरीफ तडवी अपक्ष, नजमा तडवी काँग्रेस, उस्मान तडवी अपक्ष, हिंगोणे गणात- योगेश भंगाळे भाजपा, भूषण भोळे काँग्रेस, बेबी पाटील अपक्ष, कोमल पाटील शिवसेना, न्हावी गणात – सरफराज तडवी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली.