शेठ व्ही.के.शहा विद्यालयातर्फे दहावीची परीक्षा फी परत

0

शहादा: येथील शेठ व्ही.के. शहा विद्यालयात मार्च २०१८ व मार्च २०१९ या दोन वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी प्रविष्ट होऊन दहावीची परीक्षा फी जमा केली आहे.त्यांची फी शासनाकडून परत आली आहे. शाळेचा अशा विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या कार्यालयाशी सकाळी ८ ते ११ या वेळेत संपर्क साधून शासनाकडून आलेला फीचा परतावा चेकद्वारे परत घेऊन जाण्याचे आवाहन प्राचार्य सी. व्ही.चौधरी यांनी केले आहे.

Copy