शिल्पाची सोशल मीडियाची फॅमिली ८ मिलियनला पोहचली

0

मुंबई : शिल्पा शेट्टी बॉलीवूडची सर्वात फिट अभिनेत्री म्हणून मानली जाते. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने नेहमीच चाहत्यांवर छाप पाडली आहे. लग्नानंतर ती सिनेमापासून लांबच राहिली. मात्र, ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात नेहमी राहते. सोशल मीडियावर तिच्या फॅन्स फॉलोविंग्सचा आकडा तब्बल ८ मिलियन्स पर्यंत पोहोचला आहे. यासाठी तिने चाहत्यांचे आभार व्यक्त केले.

शिल्पा सध्या तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याच ठिकाणाहून एक खास व्हिडिओ शेअर करून तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Copy