शाहरुख आणि सलमानची एकत्र ‘इश्कबाजी’

0

मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटातील ‘इशकबाजी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात किंग खान आणि दबंग खान एकत्र ‘इश्कबाजी’ करणार आहेत. सलमान आणि शाहरुखला एकत्र नाचताना पाहणे हे दोघांच्याही फॅन्सना आनंद देणारी गोष्ट आहे.

बुटका शाहरुख आणि सलमान या दोघांचं एकत्र डान्स पाहण्यासारखी आहे.  या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांची तिहेरी जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Copy