BREAKING: शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

0

शहादा:नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहे. आज शनिवारी २ जानेवारीला दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी शहाद्यातील काही गावात भूकंपाचे धक्के जाणवले.

3.2 रिस्टरचा भूकंप असल्याची नोंद झाली आहे. महारष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Copy