शहर हागणदारीमुक्तीची पाहणी

0

यावल । येथे हागणदारीमुक्तिसाठी मजुंरी झालेले वैयक्तिक शौचालयाचे बाधकांम पुर्ण झाले की नाही यासाठी हागणदारीमुक्ति समितीमार्फत शहरात पाहणी करण्यात आली.

याप्रसंगी संमतीचे कर्मचारी पालिका मुख्याधिकारी व नगरसेवक यांनी पाहणी केली.