शहरात 31 रोजी ‘बे्रन ट्रेनर्स’चे आयोजन

0

जळगाव : शहरात प्रथमच आयोजक बजाज इव्हेंटस् जळगावतर्फे शनिवार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेपासून एमआयडीसी लोकमत, जळगाव कार्यालयात शेजारी आदित्य फार्म येथै ‘ब्रेन ट्रेनर्स’चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचा अंतर्गत अत्याधुनिक साऊंड सिस्टिम व लाईटिंगच्या माध्यमातून न-भूतो न-भविष्यतती असे अप्रतिम गाण्याची महेफिल आपणास भारतात नव्हे तर फॉरेन कन्ट्रीत असल्याचे आभास 100 टक्के आणून देणार, त्यासाठी आयोजकांनी भारतातील सुप्रसिद्ध डॉल्बी अ‍ॅटमॉस स्पिकर चे आयोजन केलेले आहे.

या कार्यक्रमात अल्पशा तिकीट दरात…
अमर्यादित स्नेक्स (व्हेज मंचुरियन, पनीर टिक्का मसाला, व्हेज प्राईड राईस, इत्यादी.)फ्री ठेवण्यात आलेले आहे. त्याठिकाणी कोकटेल पार्टीसाठी आपल्या आवडत्या ब्रॅण्डसची उपलब्धता अल्पदराने स्टॉलच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तिकीट बजाज ट्रेडर्स, बळीराम पेठ, अपना म्युझिक पॅनेस, नेहरु चौक, अंबर ड्रायफ्रुट, सिंधी कॉलनी यांच्याशी संपर्क साधावा.