शहरातील बारावीची बैठकव्यवस्था

0

जळगाव । आज मंगळवार 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर केली आहे. यात बैठकव्यवस्था याप्रमाणे करण्यात आले आहे.

इंग्रजी – सिद्धिविनायकविद्यालय (एस 048884 ते एस 048999, एस 49000 ते एस 49384), रमाबाई माध्यमिक विद्यालय (एस 116495 ते एस 116943), स्वामी समर्थ विद्यालय (एस 116944 ते एस 117381). मराठी – सिद्धिविनायक(एस 48884 ते एस 48998 , एस 49006 ते एस 49367 , एस 116495 ते एस 116658), रमाबाई विद्यालय (एस 116659 ते एस 116978), स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा (एस 116979 ते 117346, एस 165668 ते एस 165747). राज्यशास्त्र – सिद्धिविनायक(एस 116509 ते एस 117080, एस 116495 ते एस 117157), रमाबाई विद्यालय (एस 165668 ते एस 165147 (जनरल फाउंडेशन), राज्यशास्त्र मराठी (एस 117034 ते एस 117354), राज्यशास्त्र उर्दू (एस 116516 ते एस 117350). मानसशास्त्र – सिद्धिविनायक(एस 116495 ते एस 117157). रमाबाई विद्यालय (एस 117158 ते एस 117346). भूगोल -सिद्धिविनायक(एस 048885 ते एस 048997, एस 49010 ते एस 049367, एस 116495 ते एस 117346), भूगोल, इंग्लिश (एस 049063 ते एस 49138, एस 49167 ते एस 049255, एस 049284). भूगोल, उर्दू रमाबाई विद्यालय (एस 048890 ते एस 48999, एस 049001 ते एस 049379) यासह उर्वरित सर्व परीक्षा मुख्य केंद्र सिद्धी विद्यालयात होतील.