Private Advt

भुसावळातील प्रसिद्ध व्यापारी गुड्डू अग्रवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

भुसावळ : शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यापारी गुड्डू अग्रवाल यांना रविवार, 1 ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘दैनिक जनशक्ती’चे मालक व संपादक यतीन ढाके, अ‍ॅड.वसंतराव वसंत झारखंडे, नाहाटा महाविद्यालयाचे प्रा.प्रशांत पाटील यांच्यासह व्यापारी वर्गाने प्रत्यक्षात अग्रवाल यांची भेट घेत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.