वैतागवाडीत ११ महिलांसह सहा अांबट शाैकीनावर कारवाई 

0

भुसावळ- शहरातील जामनेर राेडवरील वैतागवाडी येथे बाजारपेठ पाेलिसांनी रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकून तेथून ११ महिला व सहा अांबट शाैकीनांना पाेलिसांनी अटक केलीत्यांच्या विरूध्द पाेलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलीयामुळे अांबट शाैकीनांमध्ये खळबळ उडालीवैतागवाडीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक देवीदास पवार यांना मिळाल्याने त्यांनी सहायक फाैजदार अंबादास पाथरवट यांच्यासह डीबी पथकातील पाेलिस कर्मचाऱ्यांनी वैतागवाडी गाठलीयावेळी पाेलिसांनी अचानक कारवाई करीत वैतागवाडीमधून ११ महिला अाणि सहा पुरूषांना ताब्यात घेतलेसर्वांना बाजारपेंठ पाेलिस ठाण्यात अाणून त्यांच्या विरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अालीसाेमवारी सर्वांना न्यायालयासमाेर हजर केले जाणार असल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितलेपाेलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे त्या परिसरात खळबळ उडाली.

Copy