वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे

0

भुसावळ : भुसावळ येथील वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे यांची निवड करण्यात आली. संघाची नुकतीच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी कार्यकारीणीची निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारीणी अशी- उपाध्यक्ष ब्रिजलाल लक्ष्मण पाटील, कोषाध्यक्ष भागवत ढेमा सपकाळे, सचिव मेघश्याम सोनू फालक, सहसचिव दिलीप देवचंद पाटील, सदस्य वसंत पंढरीनाथ पाटील, जीवराम हरी चौधरी, सुधाकर सुकदेव चौधरी, दत्तात्रय विठ्ठल इंगळे, प्रकाश गोपाळ पाटील, रवींद्र प्रल्हाद जावळे.

Copy