वेगाच्या बादशाहची होळी…!

0

जमैका: सध्या सोशल मिडीयावर जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेला जमैकाचा उसैन बोल्टचे होळी खेळतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका होळीच्या पार्टीमुळे तो चर्चेत आला आहे. उसैन बोल्टचे त्रिनिदाद कार्निव्हलच्या पार्टीचे काही फोटोज् सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. यावेळी बोल्टने आपल्या तोंडावर एक कपडा बांधला आहे.