विवाहितेचा कॅन्सरच्या आजाराने मृत्यू

Married Woman In Bhusawal Dies Of Cancer भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी, एमआरएफ, तलाठी कार्यालयाजवळील रहिवासी असलेल्या 46 वर्षीय विवाहितेचा कॅन्सर व हर्नियाच्या आजाराने न्यू लाईफ हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला.

बाजारपेठ पोलिसात नोंद
काजल सुंदरलाल कुकरेजा (46) या विवाहितेचा कॅन्सर व हर्नियाच्या आजाराने न्यू लाईफ हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 27 रोजी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक तेजस पारीसकर करीत आहेत.