विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका

0

धुळे। धुळ्याच्या विकासाचे आम्हीच शिल्पकार असल्याचे भावसून विरोधकांनी धुळेकरांना भ्रमित करण्राचे काम काही फोटोछाप पुढार्रांनी सुरू केले आहे. त्रांच्रा भूलथापांना जनता बळी पडणार नाही. धुळ्राचे विकासासाठी राष्ट्रवादीच कटिबद्ध असून धुळ्राच्रा झालेल्रा विकास कामे ही राष्ट्रवादीनेच केली आहेत, असे प्रतिपादन माजी आ.रावर्धन कदमबांभे रांनी केले. ते महाराष्ट्र सुवर्ण जरंती नगरोत्थान रोजनेंतर्गत मालेगाव रोड, चाळीसगाव रोड, वडजाई रोड ते राष्ट्रीर महामार्गापर्रंतच्रा सुमारे 16 कोटी रूपरे खर्चाच्रा 100 फुटी रस्त्राच्रा डांबरीकरण व नुतनीकरण कामाचे शुभारंभ माजी आ.राजवर्धन कदमबांडे रांच्रा हस्ते करण्रात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम    
कार्रक्रमाचे अध्रक्षस्थानी महापौर कल्पना महाले हे होते. आरुक्त संगिता धारगुडे, माजी महापौर मोहन नवले, जरश्री अहिराव, स्थारी समिती सभापती कैलास चौधरी, कमलेश देवरे, मालूद पेंटर, शरद वरत्तडे, दिनेश शादुर्ल, दिपक शेलार, उपारुक्त रवींद्र जाधव, एच.पी.कवळकर, अभिरंता कैलास शिंदे, शिवाजी चौधरी आदी उपस्थित होते. धुळेकरांना अवास्तव स्वप्न न दाखविता शहर विकासाच्रा केंद्रबिंदू डोळ्रासमोर ठेवून विकासकामे प्रत्रक्षात सुरू असल्राच्रा आणि विकासकामाचा माध्रमातून शहराचा कारापालट करण्रासाठी प्ररत्नशील असून मुलभूत सोई सुविधा देण्रावर भर दिला जात असल्राचे महापौर कल्पना महाले रांनी अध्रक्षीर भाषणात मनोगत व्रक्त केले. मनपाने 92 टक्के कर वसुलीचा टप्पा गाठल्राने लवकरच धुळे शहराचा अमृत रोजनेत समावेश होईल. त्रासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्राचे आरुक्त संगिता धारगुडे रांनी राप्रसंगी सांगितले.