विठ्ठल रूखमाईच्या कर्जदाराची जामिनावर सुटका

0

भुसावळ- श्री विठ्ठल रखुमाई अर्बन को.ऑपरेटीव्ह सोसायटीचे कर्जदार तथा माजी नगरसेविका पूत्र जीवन दू अहिरे (उंट मोहल्ला, भुसावळ) यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली हेती. 6 रोजी न्या.एस.पी.डोरले यांनी अहिरे यांची कुठलेही पैसे भरण्याची अट न टाकता 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सुटका केली. त्यांच्यातर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे यांनी युक्तीवाद केला.

Copy