वांजोळ्यात मास्क न लावणार्‍या एकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : तालुक्यात वांजोळा येथे कैलास अशोक तायडे हा विना कारण मास्क न लावता फिरत असल्याने पोलिसांनी कारवाई करीत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, सहाय्यक फौजदार हिरे, हवालदार विठ्ठल फुसे, हवालदार युनूस ईब्राहिम, नाईक राजेंद्र पवार, कॉन्स्टेबल प्रदीप वाघ, होमगार्ड भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.

Copy