वरुण धवन आणि कतरीना कैफला चढला ‘चोगडा’चा फिवर

0

मुंबई : ‘लव्हयात्री’या चित्रपटातून सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे . सलमान सोबत त्याचे मित्रही आयुषला प्रमोट करताना दिसत आहे.

अश्यातच, वरुण धवन आणि कतरीना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘चोगडा ‘या गाण्यावर थीरखतानाचा विडिओ शेअर केला आहे. वरुणचा आणि कतरीनाचा या दोघांचाही व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.