वंचितला मोठा धक्का; दोन माजी आमदारांसह ४७ सदस्यांचा राजीनामा !

0

अकोला: वंचित बहुजन आघाडीला अकोल्यात मोठा धक्का बसला आहे. दोन माजी आमदारांसह ४७ जणांनी सामुहिक राजीनामे दिले आहे. यात माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह ४७ जणांनी पक्षात विश्वासार्हता नसल्याचे आरोप करत राजीनामे दिले आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना होम ग्राउंडवरच हा मोठा धक्का बसला आहे.

Copy