लुटमारांना अटक

0

नागपूर । पाटणसावंगी टोलनाक्यावर लाखोंची लुटमार करणार्‍या 4 जणांना अटक शुक्रवारी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सावनेर येथील न्यायालयात 3 वाजता हजर करण्यात आले. 9.5 लाखांची लूट आरोपींनी पाटणसावंगी टोलनाक्यावरून केली होती.