लसीकरणावरून जिल्हा कॉंग्रेस तर्फे काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारचा निषेध !

जळगाव – केंद्र सरकार हे  लसीच्या पुरवठ्या बाबत दुजाभाव करत आहे असा आरोप जिल्हा कॉंग्रेस तर्फे  करण्यात आला आहे. दरम्यान  केंद्र सरकारच्या या कृतीचा जिल्हा कॉंग्रेस तर्फे काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष एॅड संदीप पाटील , माजी खासदार डॉ  उल्हास पाटील , शाम तायडे , देवंद्र मराठे सरचिटणीस जमीलभाई उपस्थित होते.