रेल्वे प्रवाशांच्या अल्प प्रतिसादाअभावी 14 रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या अल्प प्रतिसादाअभावी 14 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या.

या गाड्यांचे रद्दीकरण
02109 मुंबई-मनमाड विशेष गाडी 1 जुलैपर्यंत व 02110 मनमाड-मुंबई विशेष गाडी 30 जूनपर्यंत, 01131 दादर-साईनगर शिर्डी विशेष गाडी 30 जूनपर्यंत, 01132 साईनगर शिर्डी-दादर विशेष गाडी 1 जुलैपर्यंत, 02113 पुणे-नागपूर विशेष गाडी 30 जूनपर्यंत, 02114 नागपूर-पुणे विशेष गाडी 29 जूनपर्यंत, 02189 मुंबई-नागपूर विशेष गाडी 1 जुलैपर्यंत, 02190 नागपूर-मुंबई विशेष गाडी 30 जूनपर्यंत, 02111 मुंबई-अमरावती विशेष गाडी 1 जुलैपर्यंत, 02112 अमरावती-मुंबई विशेष गाडी 30 जूनपर्यंत, 02271 मुंबई-जालना विशेष गाडी 30 जूनपर्यंत, 02272 जालना-मुंबई विशेष गाडी 30 जुलैपर्यंत, 02147 दादरसाईनगर शिर्डी विशेष गाडी 25 जूनपर्यंत, 02148 साईनगर शिर्डी-दादर विशेष गाडी 26 जूनपर्यंत, 02041 पुणे-नागपूर विशेष गाडी 24 जूनपर्यंत, 02042 नागपूर -पुणे विशेष गाडी 25 जूनपर्यंत, 02036 नागपूर-पुणे विशेष गाडी 30 जूनपर्यंत, 02035 पुणे-नागपूर विशेष गाडी 1 जुलैपर्यंत, 02117 पुणे- अमरावती विशेष गाडी 30 जूनपर्यंत, 02118 अमरावती-पुणे विशेष गाडी 1 जुलैपर्यंत, 02223 पुणे-अजनी विशेष गाडी 2 जुलैपर्यंत, 02224 अजनी-पुणे विशेष गाडी 29 जूनपर्यंत, 02239 पुणे-अजनी विशेष गाडी 26 जूनपर्यंत, 02240 अजनी-पुणे विशेष गाडी 27 जूनपर्यंत, 01404 कोल्हापूर-नागपूर विशेष गाडी 28 जूनपर्यंत, 01403 नागपूर-कोल्हापूर विशेष 29 जूनपर्यंत, 1137 नागपुर-अहमदबाद विशेष गाडी 30 जूनपर्यंत, पर्यंत आणि 01138 अहमदाबाद-नागपूर विशेष गाडी 1 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.