रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

0

जळगाव । येथील आसोदा रेल्वे गेट जवळ रेल्वे अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 1.50 वाजेच्या सुमारास घडली.

आसोदा रेल्वे गेट जवळ खंबा नंबर 420,26 जवळ अप लाईन वर अनोळखरी पुरूषाचा मृतदेह आढळनू आला. या घटनेसंदर्भात उप रेल्वे स्टेशन प्रबंधक के.के. सिन्हा यांनी दिलेल्या खबरीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.