रिलीफ फाउंडेशनच्यावतीने अरुण थोपटे आणि सहकाऱ्यांचा सत्कार

2

पिंपरी: रुपीनगरमध्ये लॉकडाऊन काळात कोरोना संदर्भात सर्व सोसायटीमध्ये जाऊन जनजागृती करणारे सामाजीक कार्यकर्ते अरुण थोपटे आणि त्यांचे सहकारी नाना गावडे, जमीर मुल्ला,सुनिल आमने,काशीनाथ वाडेकर, रूपेष नाटेकर यांचा रिलीफ सोशल फ़ाऊंडेशन रुपीनगराच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित रिलीफ़ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष समीर मुल्ला, सेक्रेटरी इमरान ह.शेख़,उपाध्यक्ष समीर ग.शेख़,सह.सेक्रेटरी विकास जानकर,समीर ब.शेख़,फ़ीरोज़ शेख़,अग्नेल लोबो व सभासद आणि मित्र परिवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Copy