राष्ट्रीय बंजारा टायगर्स अध्यक्षांच्या वाहनास अपघात

0

जळगाव। राष्ट्रीय बंजारा टायगर्स ही बंजारा समाजातील एक अग्रणी संघटना असुन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या वाहनाचा रविवारी 30 रोजी पारोळा येथे अपघात झाला. स्वतःच्या खाजगी वाहनाने ते परिवारासह पारोळ्याकडे जात होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे.