रावेरमध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ४९२

0

जळगाव मुक्ताईनगर, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

यापैकी 23 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 2 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती रावेर येथील आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 492 इतकी झाली आहे.

Copy