रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

0

धानोरा- ग्रामीण भागात पावसाळ्यात रानभाज्याचा वापर होत असतो मात्र पाऊस अनियमीत असल्याने रानभाज्या दूर्मिळ झाल्या आहेत. आदीवासी जमात रानभाज्याचा भंटकती करीत असतात.

ग्रामीण भागात पावसाळा सुरु झाला की आदीवाशी कुंटुबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपल्बध होतो. मात्र रानभाज्या नष्ट होत असल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे. दूळीचे फुले, कर्टुले, अंबाडीची भाजी, चिवाईची भाजी , पोथीचे पाने या भाज्यांचा आहारात वापर केला जातो.

Copy