राज्यात 30 हजारांवर कोरोनाबधित

0

मुंबई – राज्यात शनिवारी १६०६ नवीन कोरोनाबाधित सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Copy