राज्यातील नर्सेस उद्या दोन तासांच्या संपावर

0

मुंबई: विविध मागण्यांसाठी राज्यातील नर्सेस उद्या दोन तास संपावर जाणार आहे. नर्सेस यांनी आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. मात्र यश आले नसल्याने नर्सेस यांनी संपाचा निर्णय घेतला आहे.

सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या काळात कोरोना योद्धा म्हणून नर्सेस आपली भूमिका बजावत आहे. कोरोना काळात नर्सेस देत असलेली सेवा वाखाणण्याजोगी आहे, राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी होत आहे.

Copy