राज्याच्या पहिल्या मुख्य सेवा हक्क आयुक्तांची निवड

0

मुंबई । राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ लोकायुक्त एम. एल. टहलियानी यांनी स्वाधीन क्षत्रिय यांना दिली.

शपथविधी सोहळ्यास राज्य मुख्य माहिती आयुक्त डॉ. रत्नाकर गायकवाड, माजी मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.