राज्यपालांचे मराठीत अभिभाषण !

0

मुंबई: आज बुधवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आहे. एकदिवशीय विशेष अधिवेशन आहे. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात झाले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपले अभिभाषण मराठीत केले. राज्यपाल यांनी मराठीत भाषण केल्याचे यापूर्वी अधिक दिसून आले नाही.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या कामांची माहिती आपल्या अभिभाषणात केले. सर्व घटकाच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन राज्यपाल यांनी सांगितले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला मुदतवाढ देणार असल्याचे राज्यपाल यांनी सांगितले.

Copy