राखी बनणार ‘यांची’ पत्नी

0

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंतने देखील आता लग्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. खुद्द राखीने या बद्दलची माहिती आपल्या इंस्टग्राम अकाउंटवरून दिली आहे. राखी दीपक कलालाशी लग्न करणार आहे. अखेर राखी पण सेटल होणार आहे.

दीपक कलाल सध्या छोट्या पडद्यावरील ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’मध्ये झळकत असून तो त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. दीपक त्याचे फोटो आणि आगळ्यावेगळ्या व्हिडिओसाठी ओळखला जातो. राखी खरोखरच लग्न करतीये का हे पाहणे खूप मजेशीर असणार आहे.

Copy