रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू : या नेत्याने केले विधान

जयपुर – भारत देशात शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडली तर रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू असे विधान राजस्थानचे राज्यपाल यांनी केले आहे.

राज्यपाल मिश्र यांनी बधाई येथे माध्यमांशी संवाद साधताना हे धक्कादायक विधान केले. यावेळी ते म्हणाले की कृषी कायदे घेत भावे घेतले ही सकारात्मक दृष्टीने उचललेले पाऊल आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न सरकारने केला मात्र शेतकरी हे कायदे रद्द करण्यावर अडून बसले होते शेतकरी मागे हटण्यास तयार नव्हते म्हणून हे कायदे मागे घेण्यात आले आहेत मात्र गरज पडल्यास ते पुन्हा आणण्यात येतील असेही यावेळी मिश्रा म्हणाले.