यूपीएससीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राचा अभिषेक सराफ देशात आठवा

0

नवी दिल्ली: २०१९ च्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)चा निकाल आज मंगळवार ४ ऑगस्टला जाहीर झाला आहे. देशात प्रदीप सिंह याने प्रथम क्रमांक पटकविला आहे. यात महाराष्ट्राचा अभिषेख सराफ देशातून आठवा आला आहे. तर नेहा भोसले ही १५ व्या क्रमांकावर आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच) 

https://www.upsc.gov.in/sites/default/files/FR-CSE-2019-040820-ENG.pdf

Copy