Private Advt

Big breaking – या तारखेला होणार म्हाडाची परीक्षा

मुंबई – पेपर फुटीमुळे लांबणीवर गेले म्हाडाची परीक्षा आता लवकरच होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ही परीक्षा आता १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे. परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

 

टीसीएस कंपनीला याबाबत परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. टीसीएस कंपनी आतापर्यंत कित्येक परीक्षा घेतल्या आहेत त्यामुळे आता पुन्हा पेपर तुटणार नाही असे विद्यार्थ्यांना वाटत आहे.