Private Advt

मोठी बातमी ! केंद्र सरकार सी ए ए लागू करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार नागरिकता संशोधन कायदा म्हणजेच सीएए लावणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

नागरिकता कायदा 2020 आली पारित झाला होता मात्र एक वर्ष पूर्ण होऊनही तो अजून अमलात येऊ शकलेला नाही कारण या मधील जे कोणते नियम आहेत ते अजून स्पष्ट नाहीत. मात्र आता केंद्र सरकार सीए ची अंमलबजावणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.