मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सासऱ्याचे निधन

0

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे सामना वृत्तपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांचे वडील माधवपाटणकर यांचे आज झाले. अंधेरीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.

Copy